होलिका पूजन

लोक होलिका दहनाच्या तयारीमध्ये महिनाभर आधीच व्यस्त असतात. एकत्रितपणे, लोक लाकूड, शेण इत्यादी गोळा करतात आणि होलिका दहन हे फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी निर्दोष वेळेत भद्रामध्ये केले जाते. होळी जाळण्यापूर्वी तिची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि अग्नि आणि विष्णूच्या नावाने यज्ञ केला जातो

होळी दहनापूर्वी महिला होळीची पुजा करतात. होळीची पुजा केल्याने घरात सुख-शांती तसेच पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तसेच धन-धान्याची कधीच कमतरता जाणवत नाही.

सामग्री यादी :
गणपती हळकुंड 05 नग
शंख खडीसाखर 20 ग्रॅम
घंटी सुके खोबरे 02 नग
हळद 25 ग्रॅम गुळ 250 ग्रॅम
कुंकू 25 ग्रॅम पंचखाद्य 50 ग्रॅम
गुलाल 25 ग्रॅम नारळ 04 नग
अभिर 25 ग्रॅम तांदुळ 02 किलो
अष्टगंध 25 ग्रॅम द्रोण 25 नग
चंदन पावडर 25 ग्रॅम पंचे 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम ब्लाऊज पिस 02 नग
गोमुत्र 01 बाटली सौभाग्य अलंकार 01 नग
सुतगुंडी 01 नग मोठा ऊस 01 नग
पंचरंगी धागा 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले ½ किलो
अत्तर 01 बाटली बेल पत्र 20 नग
जानवी जोड 02 जोड तुळस 01 जुडी
धुप 50 ग्रॅम दुर्वा 02 जुडी
माचिस 01 नग फुलांचे हार 01 नग
कापुर 20 ग्रॅम आंब्याचे डहाळे 02 नग
तेल वाती 01 नग गजरे 02 नग
तुप वाती 01 नग वेण्या 01 नग
तिळाचे तेल ½ लिटर विड्याची पाने 40 नग
गुलाब पाणी 01 बाटली फळे 05 नग ( 01 संच )
गंगाजळ 01 बाटली केळी 06 नग
अगरबत्ती 01 पुडा गाईचे तुप 100 ग्रॅम
मोठ्या सुपार्‍या 20 नग मध 01 बाटली
बदाम 05 नग चौरंग 01 नग
खारिक 05 नग पाट 01 नग
अक्रोड 05 नग आसने 03 नग
ताम्ह्न 03 नग समई 01 नग
तांब्याचे तांबे 02 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
पळी 01 नग पंचामृत 01 वाटी
भांडे ( पंचपात्री ) 01 नग नैवेद्य पेढे पाव किलो
स्टिलची ताटे 02 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 1500/-
ठाणे ते दादर 2100/-
पनवेल 2100/-
नवी मुंबई 2100/-
वेस्टर्न 2500/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 500/-

पूजा बुक करा