सत्यनारायण पुजेसह वास्तुशांत

सत्यनारायण पूजा विधी आणि उपवास केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो. त्यामुळे लग्नाआधी आणि नंतर,  वय संरक्षण आणि आरोग्य यांसंबंधीच्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि मूल जन्माला आल्यावर आणि त्यातले यश मिळवण्यासाठी सत्यनारायण पूजन केले जाते.

वास्तुशांत केल्याने कुठल्याही जमिनीचे, बांधलेल्या वास्तूचे आणि आंतरिक व्यवस्थेचे दोष दूर होतात. वास्तु बांधताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सूक्ष्म जीवांच्या झालेल्या जीवितहानीचा दोषमुक्ती तसेच भावी घरात जाताना कोणत्याही अडचणीना सामोरे जावे लागू नये म्हणून वास्तुशांत केली जाते. 

सामग्री यादी :
हळद 50 ग्रॅम सप्तमृत्तिका प्रत्येकी 10 ग्रॅम
कुंकू 50 ग्रॅम औषधि 01 डबी
गुलाल 50 ग्रॅम वरिचे तांदूळ 02 किलो
अभिर 50 ग्रॅम खाण्याचे रंग ( लाल, हिरवा, पिवळा, काळा ) प्रत्येकी 50 ग्रॅम
अष्टगंध 50 ग्रॅम झेंडे 08 नग
चंदन पावडर 01 डबी टोपली 01 नग
रांगोळी 250 ग्रॅम रद्दी पेपर 04 नग
गोमुत्र 01 बाटली धोतर पान 01 नग
सुतगुंडी 03 नग साडी 01 नग
पंचरंगी धागा 01 नग उपरणे 01 नग
अत्तर 1 डबी गंगाजळ 01 बाटली
जानवी जोड 05 नग अगरबत्ती 01 पुडा
माचिस 01 नग मोठ्या सुपार्‍या 200 नग
कापुर 50 ग्रॅम बदाम 15 नग
तेल वाती 01 पाकीट खारिक 15 नग
तुप वाती 01 पाकीट अक्रोड 15 नग
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि हळकुंड 15 नग
गुलाब पाणी 01 बाटली खडीसाखर 25 ग्रॅम
सुके खोबरे 06 नग विड्याची पाने 100 नग
गुळ 250 ग्रॅम फळे 20 नग ( 04 संच)
नारळ 12 नग केळी 12 नग
तांदुळ 05 किलो मध 01 बाटली
पत्रावळी 10 नग चौरंग 03 नग
द्रोण 50 नग पाट 05 नग
पंचे 07 नग आसने 07 नग
ब्लाऊज पिस 09 नग सत्यनारायणाचा फोटो 01 नग
विविध प्रकारची सुवासीक फुले 02 किलो केळीचे खांब 04 नग
बेल पत्र 20 पान ताम्ह्न 07 नग
बेलफळ 05 नग तांब्याचे तांबे 07 नग
तुळस 03 जुडया नविन कळशी 01 नग
दुर्वा 02 जुडया लहान तुळशी वृंदावन 01 नग
फुलांचे हार 06 नग पळी 02 नग
आंब्याचे डहाळे 06 नग भांडे ( पंचपात्री ) 02 नग
फुलांचे तोरण 01 नग स्टिलची ताटे 04 नग
गजरे 05 नग समई 02 नग
वेण्या 05 नग निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग
पंचामृत 01 वाटी शलाका ( सोन्याची तार ) 01 नग
सुट्टे पैसे 100 नाणी नवग्रह प्रतिमा 01 नग
पातेल 01 नग गाईची प्रतिमा ( चांदीची गाय ) 01 नग
गोडाचा शिरा 1.25 किलो प्रमाणात किंवा पेढे पाव किलो पंचरत्न 01 नग
हळद घालुन केलेले कणकेचे लहान 16 दिवे आणि मोठा 01 दिवा पंचधातू 01 नग
शिजवलेला भात एक वाटीचा सप्तधान्य ( तुर, मुग, चणा, वाटाणा, मसुर, उडीद, ज्वारी, ) 250 ग्रॅम
होमपुडा 01 नग पिवळी मोहरी 50 ग्रॅम
धुप 50 ग्रॅम खिळे मध्यम आकाराचे 04 नग
गाईचे तुप 1 ½ किलो काळे उडीद 50 ग्रॅम
रेती किंवा माती 02 किलो शतावरी 50 ग्रॅम
विटा 20 नग किंवा मोठ होमकुंड 01 नग बंब खोड ( इंधन / लाकडे ) 03 किलो
गोमय ( गाईचे शेण ) गोवर्या ( शेणी ) 15 नग
शेवाळ काळे तीळ 300 ग्रॅम
समिधा 300 नग वास्तु पुरुष प्रतिमा ( सोन्याची किंवा चांदीची ) 01 नग

टिप :-
  • होम विटांवर करायचा असल्यास विटांची आणि रेती किंवा माती व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा पॅकेज मध्ये गुरुजीन कडून होमकुंड पुरवले जाईल.
  • वास्तुशांतीच्या पुजेसाठी लागणारी वास्तु पुरुषाच्या प्रतिमेची ( सोन्याची, पंचधातूची ) तसेच पंचरत्नाची व्यवस्था यजमानांना करावी लागेल.
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • घरातील देव, फोटो, गोडाचा शीरा किवा पेढ़े, समई, निरांजन, तेल, तूप , नविन तांब्या १ दूध १/२ लीटर नविन झाड़ू घरातील शेगडी  ही व्यवस्था यजमानाने करावी.
  • तसेच घरातील बाळ कृष्ण, प्रसादाचा नैवेद्य सव्वा या प्रमाणे , पेढ़े ,समई ,निरांजन तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या – 4

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 8000/-
ठाणे ते दादर 11000/-
पनवेल 11000/-
नवी मुंबई 11000/-
वेस्टर्न 12000/-
टिटवाळा ते कसारा 11000/-
बदलापूर ते कर्जत 11000/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 7000/-

पूजा बुक करा