साधी सत्यनारायण पुजा

शास्त्रानुसार समाजातील कोणत्याही वर्गातील व्यक्तीने सत्याला देव मानून भक्तिभावाने हे व्रत आणि कथा श्रवण केल्यास त्याला निश्चितच अपेक्षित फळ मिळते. 

शास्त्रानुसार सत्यनारायण कथा केल्याने हजारो वर्षे केलेल्या यज्ञाएवढे फळ मिळते. यासोबतच सत्यनारायण कथा श्रवण करणे ही देखील सौभाग्याची गोष्ट मानली जाते. 

सत्यनारायण व्रताची कथा कोणत्याही शुभ कार्यापूर्वी किंवा इच्छा पूर्ण झाल्यावर ऐकली जाते. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे कारण पौर्णिमा हा सत्यनारायणाचा प्रिय दिवस आहे.

सत्यनारायण पूजा विधी आणि उपवास केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो. त्यामुळे लग्नाआधी आणि नंतर,  वय संरक्षण आणि आरोग्य यांसंबंधीच्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि मूल जन्माला आल्यावर आणि त्यातले यश मिळवण्यासाठी सत्यनारायण पूजन केले जाते.

सामग्री यादी :
हळद 50 ग्रॅम खडीसाखर 25 ग्रॅम
कुंकू 50 ग्रॅम सुके खोबरे 02 नग
गुलाल 50 ग्रॅम गुळ 100 ग्रॅम
अभिर 50 ग्रॅम नारळ 04 नग
अष्टगंध 50 ग्रॅम तांदुळ 02 किलो
चंदन पावडर 01 डबी पत्रावळी 05 नग
रांगोळी 250 ग्रॅम द्रोण 25 नग
गोमुत्र 01 बाटली पंचे 01 नग
सुतगुंडी 01 नग ब्लाऊज पिस 02 नग
पंचरंगी धागा 01 नग विविध प्रकारची सुवासीक फुले 01 किलो
अत्तर 1 डबी बेल पत्र 20 पान
जानवी जोड 03 नग तुळस 02 जुडी
माचिस 01 नग दुर्वा 01 जुडया
कापुर 25 ग्रॅम फुलांचे हार 02 नग
तेल वाती 01 पाकीट आंब्याचे डहाळे 02 नग
तुप वाती 01 पाकीट फुलांचे तोरण 01 नग
तिळाचे तेल 01 बाटली 500 मिलि गजरे 02 नग
गुलाब पाणी 01 बाटली वेण्या 02 नग
गंगाजळ 01 बाटली विड्याची पाने 30 नग
अगरबत्ती 01 पुडा फळे 05 नग
मोठ्या सुपार्‍या 35 नग केळी 12 नग
बदाम 5 नग मध 01 बाटली
खारिक 5 नग चौरंग 01 नग
अक्रोड 5 नग पाट 01 नग
हळकुंड 5 नग आसने 04 नग
ताम्ह्न 03 नग पंचामृत 01 वाटी
तांब्याचे तांबे 02 नग सुट्टे पैसे 30 नाणी
पळी 01 नग पातेल 01 नग
भांडे ( पंचपात्री ) 01 नग सत्यनारायणाचा फोटो 01 नग
स्टिलची ताटे 02 नग केळीचे खांब 04 नग
समई 01 नग गोडाचा शिरा ( सत्यनारायण प्रसाद ) 1.25 किलो प्रमाणात
निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग

टिप :-
  • चौरंग, पाट, आसने, ताम्ह्न, तांब्याचे तांबे, पळी, भांडे ( पंचपात्री ), स्टिलची ताटे, वाटी चमचे, पातेल, इत्यादि वस्तूंची व्यवस्था यजमानांना करावी लागेल अन्यथा गुरुजीन कडून भाडे तत्वावर पुरवले जाईल.
  • तसेच घरातील बाळ कृष्ण, प्रसादाचा नैवेद्य सव्वा या प्रमाणे , पेढ़े ,समई ,निरांजन तेल, तूप ही व्यवस्था यजमानाने करावी.
ठिकाण आणि दक्षिणा:
गुरुजी संख्या -1

ठिकाण दक्षिणा
डोंबिवली 2100/-
ठाणे ते दादर 3100/-
पनवेल 2500/-
नवी मुंबई 2500/-
वेस्टर्न 3100/-
टिटवाळा ते कसारा 2500/-
बदलापूर ते कर्जत 2500/-
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) 1200/-

सत्यनारायण पुजा

पूजा बुक करा